Chhava News

रेवदंडा व परिसरात सर्दी-खोकल्याचा त्रास ; ताप व घशात खवखव वाढली

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 शुक्रवार , २ जानेवारी २६ रेवदंडा │ थंडीचा जोर वाढू लागल्याने रेवदंडा व परिसरात सर्दी-खोकला आणि घशात खवखव याची साथ जाणवू लागली आहे. अनेक कुटुंबांत एकानंतर एक सदस्य आजारी पडत असून घसा दुखणे, नाक चोंदणे, कोरडा खोकला, अंगदुखी आणि सौम्य ताप अशी लक्षणे नागरिकांना त्रास देत…

Loading

Read More

छावा FILMFARE शुक्रवार विशेष— फुटपाथचे दिवस ते मन्नतचे दरवाजे स्वप्नांचा खरा बादशाह शाहरुख

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 शुक्रवार , २ जानेवारी २६ मुंबईच्या त्या समुद्रकिनारी उभा असलेला मन्नत अनेक वादळे पाहत आला आहे फक्त बाहेरचे नाही तर आतलेही कारण जीवन नेहमी हिर्‍यासारखे चमकत नाही कधी कोळशासारखे दाबतेही शाहरुखच्या आयुष्यातही एक काळ आला जेव्हा स्क्रीनवर सलग फ्लॉप्स पडले लोक म्हणायला लागले त्याचा काळ संपला…

Loading

Read More

💥 साळाव पुलाखाली मृतदेह – ओळख न पटलेले प्रकरण १५ मिनिटांत सुटले! छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल वरील वार्तेनंतर धागा मिळाला – पोलीस सुग्रीव गव्हाणे व ग्रामस्थ ओमकार तांबडकर -भगवान तांबडकर यांच्या तत्परतेने मोठी उकल

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 गुरुवार , १ जानेवारी २६ साळाव पुलाखाली एका अज्ञात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ पसरली आणि ही बातमी कळताच छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल  चे सचिन मयेकर  यांनी तात्काळ पोलिस अधिकारी सुग्रीव गव्हाणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून माहितीची पडताळणी केली, त्यावेळी गव्हाणे यांनी…

Loading

Read More

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रेवदंड्यास धक्का साळाव पुलाखाली अज्ञात वृद्ध महिलेचा मृतदेह

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 बुधवार , 3१ डिसेंबर २५ रेवदंडा पोलीस स्टेशन हद्दीतील साळाव पुलाखाली आज संध्याकाळी साधारण पाचच्या सुमारास एका अज्ञात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे, माहिती मिळताच रेवदंडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा कार्यवाही सुरू केली आहे, मात्र सदर महिलेची ओळख…

Loading

Read More

रस्त्याच्या दुर्दशेवर दिलीप अनंत जोग आक्रमक शरम तरी आहे का साहेबांनो

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 बुधवार , 3१ डिसेंबर २५ अलिबाग – कुरुळ ते बेलकडे हा रस्ता सर्वार्थाने जीवघेणा ठरू लागला आहे. रोड टॅक्स भरतो, PUC काढतो, नियम पाळतो, पण तरीही रस्ताच नाही असा संतप्त प्रश्न आता सामान्य प्रवासी, पर्यटक आणि ग्रामस्थ विचारू लागले आहेत. रस्त्यावर खड्डेच खड्डे असून वाहनं उजवीकडे…

Loading

Read More

🛑 बुगी उगीचा वारसा पुन्हा जिवंत एकता मित्र मंडळाचा आज मेगा ब्लास्ट!

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 बुधवार , 3१ डिसेंबर २५ पूर्वी रेवदंड्यात ‘बुगी उगी’ म्हटले की गावभर उत्साह उसळायचा. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पारनाका येथे होणारा हा जंगी डान्स कार्यक्रम तरुणाईसाठी पर्वणीच असे. कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील आणि बाहेरील गावांमधून लोक मोठ्या संख्येने धावत येत, रस्त्यापासून चौकापर्यंत प्रचंड गर्दी होत असे. वर्षभर लोकांना…

Loading

Read More

🎉 नववर्ष स्वागतासाठी रायगड सज्ज – जड व अवजड वाहनांना ३१ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत वाहतूक बंदी

छावाडिजिटल  मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 मंगळवार , 30 डिसेंबर २५ रायगड जिल्ह्यात नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळून नागरिक व पर्यटकांच्या प्रवासाला सुरक्षित व सुगम बनवण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. या निर्णयानुसार ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी…

Loading

Read More

UP कन्नौज हादरलं! प्रोटीन शेक पिऊन 19 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू – जिम सील, FIR दाखल

फुप्फुसात प्रोटीन पावडरचे अंश  सर्क्युलेशन बिघडल्यामुळे मृत्यूचा धक्कादायक संशय छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ PTI –उत्तर प्रदेश 📅 रविवार , २८ डिसेंबर २५ उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील तालग्राममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बॉडी बनवण्याच्या नादात 19 वर्षीय B.Sc. विद्यार्थ्याने जिममधील प्रोटीन शेक घेतल्यानंतर तब्येत बिघडून त्याचा मृत्यू झाला आहे. मुलाने फक्त 16…

Loading

Read More

रायगड हादरवणाऱ्या मंगेश काळोखे हत्येचा उलगडा — २६ तासांत क्लोज ऑपरेशन नागोठण्यात फिल्मी अटक

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर  📅 रविवार , २८ डिसेंबर २५ रायगड हादरला, खोपोली पेटला, आणि एका हत्येने संपूर्ण जिल्ह्याचे धडधड वाढवलं. नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची भररस्त्यात निर्घृण हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर, लोकांत संतापाचा उद्रेक, आंदोलनं, दुकानं बंद, रस्त्यावर रोष, आरोप-प्रत्यारोपांची धग, आणि शहरात तणाव निर्माण. पोलिसांवर तातडीने…

Loading

Read More