फेसबुक मैत्रीचं जाळं आणि लाखोंचा घाव बेलोशीतील इसमाला ऑनलाईन गंडा ६. १६ लाखांचा चुना
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल,बेलोशी १२ एप्रिल २०२६ सचिन मयेकर “मैत्री”च्या नावाखाली सोशल मीडियावर विणलं जाणारं फसवणुकीचं जाळं किती भयानक असू शकतं, याचं जिवंत उदाहरण बेलोशी येथे समोर आलं आहे. एका अज्ञात महिलेच्या गोड बोलण्याला बळी पडत एका इसमाने तब्बल रू ६….
![]()

