अंगणवाडी सेविका जिविता पाटील यांचा स्त्री सन्मान पुरस्काराने गौरव
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ राजेश बाष्टे अलिबाग ९ मार्च २०२६ पनवेल जागतिक महिला दिनानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसा प) रायगड जिल्हा महिला विभाग आणि नवीन पनवेल, पनवेल शाखेच्या वतीने आयोजित ‘सन्मान कर्तृत्वाचा – स्त्री सन्मान पुरस्कार सोहळ्या’त अंगणवाडी सेविका व सामाजिक कार्यकर्त्या जिविता पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम…
![]()

