Chhava News

काँट्रॅक्टर व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा मनसेची मागणी

🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | २३ जून २६ – सचिन मयेकर  आज दि २३ जून २०२६ रोजी जांभूळपाडा–जळपाडा दरम्यान असलेल्या आईस फॅक्टरीजवळ सुरू असलेल्या रस्ते कामातील निष्काळजीपणामुळे आज सकाळी १२ दुचाकी, ३ टेम्पो आणि १ एस.टी. बस घसरून अपघातग्रस्त झाली. अनेक नागरिक जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. जळपाडा ते कार्लेखिंड मार्गावरील कामात…

Loading

Read More

शिवरायांचा गोपाळगड आणि मालकी हक्काचा महावाद पर्यटकांना हटकले, “हा गड आमचा” म्हणत वाद; महाराष्ट्र संतप्त

🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | विशेष वृत्तांकन 📅 दि. २२ जून २०२६ रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनवेल येथील ऐतिहासिक गोपाळगड किल्ला आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये जिंकून इतिहासात अजरामर केलेल्या या किल्ल्याभोवती आता मालकी हक्काचा वाद निर्माण झाला आहे. मे महिन्यात बदलापूर येथील काही पर्यटक आपल्या कुटुंबासह गोपाळगड पाहण्यासाठी…

Loading

Read More

नराधम बँक मॅनेजराचा रक्तरंजित कट प्रियकरासाठी आईनेच चिमुकल्या अंगदवीरला मृत्यूच्या दाढेत ढकलले? प्रेमासाठी मातृत्वाचा बळी? सहा वर्षांच्या अंगदवीरच्या हत्येने देशभर संताप

🔴 काम हो गया” मेसेजने उघड झाला काळा कट नराधम बँक मॅनेजर आणि आईच्या कथित संगनमतातून ६ वर्षीय अंगदवीरची हत्या; देशभर संताप 🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | विशेष वृत्त 📅 दि. २२ जून २०२६ उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील बहसूमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामराज परिसरात घडलेल्या अंगदवीर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. ज्या आईच्या…

Loading

Read More

पोल पेटतोय… ग्रामस्थ जागतायत… महावितरण झोपलंय का? विठोबा आळीतील प्रकारानंतर रेवदंडेकरांचा संताप पाऊस सुरू होण्याआधीच विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रेवदंडा ✍️ सचिन मयेकर | दि. २१ जून २०२६ रेवदंड्यात पाऊस अद्याप पूर्णपणे सुरू झालेला नाही. मात्र विजेच्या लपंडावाने आणि वारंवार होणाऱ्या फॉल्टमुळे नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. विठोबा आळी परिसरातील वीज खांबावर मध्यरात्री झालेल्या तीव्र स्पार्किंगमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही काळ खांबाने अक्षरशः पेट घेतल्याचे स्थानिकांचे…

Loading

Read More

भंगाराच्या गाळ्यात सुरू होता नशेचा काळाबाजार नागोठणे पोलिसांची धडक कारवाई; गांजासह एक जेरबंद

🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रोहा ✍️ प्रतिनिधी | दि. २० जून २०२६ रोहा तालुक्यातील चिकणी गावात भंगाराच्या गाळ्यामागे सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर धंद्यावर नागोठणे पोलिसांनी धडक कारवाई करत एका आरोपीला गांजासह अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९ जून २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास नागोठणे पोलिसांना…

Loading

Read More

सलाम खाकीला- आईच्या उपचारासाठी निघाला… पण काळाने वाटेतच गाठले कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा भीषण अपघातात मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

 छावा डिजिटल न्यूज मीडिया तर्फे दिवंगत पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आईप्रती असलेले कर्तव्य आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अशी दोनही कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या एका कर्तव्यदक्ष पोलिसाचा दुर्दैवी अंत झाला. एका बाजूला जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणारा पोलीस आणि दुसऱ्या बाजूला आजारी आईच्या उपचारासाठी धडपडणारा मुलगा अशी दुहेरी भूमिका निभावत असताना काळाने त्यांना वाटेतच…

Loading

Read More

प्रेमाच्या नात्याचा रक्तरंजित शेवट! नवगावात विवाहबाह्य संबंधातून महिलेचा खून; प्रियकर गजाआड

🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रायगड / ✍️ सचिन मयेकर | दि. २0 जून २०२६ अलिबाग तालुक्यातील नवगाव परिसरात प्रेमसंबंध, संशय, वाद आणि संताप यांचा अखेर एका महिलेच्या मृत्यूत दुर्दैवी शेवट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहबाह्य प्रेमसंबंधातून निर्माण झालेला तणाव इतका टोकाला गेला की त्याचे पर्यवसान थेट खुनात झाल्याचा आरोप असून संपूर्ण…

Loading

Read More

छावा film fare विशेष – मंदिरातील भजनापासून ‘सप्तसुरांची मैफिल’पर्यंत… आता आयुष्यातही नवा सूर! लोकप्रिय संगीत निर्माता ओंकार काटले २०२७ मध्ये अडकणार विवाहबंधनात चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रायगड- सचिन मयेकर | दि. १९ जून २०२६ एखाद्या कलाकाराचा प्रवास हा नेहमीच मोठ्या मंचावरून सुरू होत नाही. कधी तो एखाद्या छोट्याशा गावातून, मंदिरातील भजनातून आणि मनातल्या एका साध्या स्वप्नातून सुरू होतो. अशाच जिद्दी, मेहनत आणि संगीतप्रेमाच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण करणारे तरुण संगीत निर्माता ओंकार नरेश काटले आता त्यांच्या…

Loading

Read More

शिवबा पोरके झाले…राज्याभिषेकाच्या अवघ्या ११ दिवसांत स्वराज्याची माऊली अनंतात विलीन

हा लेख आज सकाळीच वाचकांपर्यंत पोहोचणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे तो प्रसिद्ध करता आला नाही. उशीर झाला असला तरी स्वराज्याची जननी, राजमाता जिजाऊसाहेबांच्या स्मृतींना वंदन करण्याची वेळ कधीच संपत नाही. छावा परिवारातर्फे राजमाता जिजाऊसाहेबांना कोटी कोटी प्रणाम. छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रायगड- सचिन मयेकर | दि. १७ जून २०२६ १७ जून १६७४… हा…

Loading

Read More

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेलिंगचा थरारक खेळ? नागपुरात तरुणीचा गंभीर आरोप; धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचाही दावा

 छावा तर्फे नागरिकांना आवाहन आजच्या डिजिटल युगात विश्वासाच्या नात्यांचा गैरफायदा घेत महिलांना ब्लॅकमेल करून ओळखी, मैत्री आणि विश्वास यांच्या नावाखाली अनेकजण फसवणूक, ब्लॅकमेलिंग, शारीरिक आणि आर्थिक शोषणाचे बळी ठरत आहेत. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर लगेचच अंधविश्वास ठेवू नका. सोशल मीडिया, मोबाईल किंवा वैयक्तिक ओळखीतून निर्माण झालेल्या संबंधांमध्ये सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.कोणत्याही अनोळखी किंवा नव्याने परिचित…

Loading

Read More