रायगडाच्या बांधकामात खगोलशास्त्राचा वापर? उत्खननात सापडले ‘हे’ खास यंत्र, संभाजीराजे छत्रपतींनी दिली माहिती
Sambhaji Raje Chhatrapati | दुर्गराज रायगडावर (Raigad Fort) सुरू असलेल्या उत्खननात एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा पुरावा सापडला आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खननात ‘यंत्रराज’ (Yantraraj) म्हणजेच सौम्ययंत्र (Astrolabe) नावाचे प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण आढळून आले आहे. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही…

