ट्रम्प V/s एलॉन मस्क
• वाद अखेर चव्हाट्यावर वॉशिंग्टन (वृत्तसंस्था, दि. ०६ जून) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्ला-स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांच्यातील संबंध गुरुवारी उघडपणे ताणले गेले, ज्या अंतर्गत ट्रम्प यांनी मस्कचे सरकारी करार रद्द करण्याची धमकी दिली, तर मस्कने ट्रम्प यांचे नाव जेफ्री एपस्टीन प्रकरणातील फायलींमध्ये असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली. ट्रम्प प्रशासनाने या प्रकरणातील काही…

