रेवदंडा बाजारपेठेत जीवघेणा खड्डा मोठ्या अपघाताची भीती
सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०६ जून २0२६ रेवदंडा बाजारपेठेतील रेवदंडा अर्बन बँकेसमोर रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या, रुंद आणि खोल खड्ड्यामुळे पादचारी, दुचाकी, रिक्षा तसेच चारचाकी वाहनचालकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. सध्या मुसळधार पावसामुळे हा खड्डा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. परिणामी अनेक दुचाकीस्वारांचा तोल जात असून सुदैवाने…
![]()

