Chhava News

जाहिरात – प्रीमियर पूल डिझाईन, महाड न्यू टेक्नॉलॉजीचा आधुनिक, आकर्षक आणि उत्कृष्ट स्विमिंग पूल

          ■ सशुल्क जाहिरात ■ न्यू टेक्नॉलॉजीचा आधुनिक, आकर्षक आणि उत्कृष्ट स्विमिंग पूल! तुमच्या घरासाठी, रिसॉर्टसाठी, फार्महाऊससाठी किंवा व्यावसायिक प्रकल्पासाठी आता मिळवा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्विमिंग पूल. बजेट-फ्रेंडली डिझाईन स्वच्छ करणे सोपे कमी देखभाल खर्च अत्याधुनिक वॉटर फिल्ट्रेशन सिस्टीम पाणी दीर्घकाळ स्वच्छ व शुद्ध राहते आकर्षक आधुनिक फिनिश मजबूत आणि टिकाऊ…

Loading

Read More

नामदार श्री. भरतशेठ गोगावले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रीमिअर पुल्स तर्फे जोएल उंदीर व अमित शेट्टी

  जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, विकासाला नवी दिशा देणारे आणि रायगडच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अहोरात्र कार्यरत असलेले लोकप्रिय लोकनेते तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा. भरतशेठ गोगावले साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी भरघोस यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🌹 शुभेच्छुक : श्री. जोएल उंदीर श्री. अमित चंदू शेट्टी प्रीमिअर पुल्स…

Loading

Read More

लग्नाचे आमिष, शारीरिक शोषण अन् अश्लील व्हिडिओची धमकी; माजी सरपंच जेरबंद

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | पेण | दि. ३१ मे २०२६ पेण तालुक्यातील नरदासचाळ परिसरात लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेशी दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवत तिचा अश्लील व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून पेण पोलिसांनी एका माजी सरपंचाला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून…

Loading

Read More

लग्नाचे आमिष, प्रेमाचे नाटक अन् वारंवार अत्याचार; महाडमध्ये तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | दि. ३१ मे २०२६ महाड तालुक्यातील तुडील परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, लग्नाचे आमिष दाखवत २५ वर्षीय तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी ३२ वर्षीय तरुणाविरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ ते १२ मे २०२६ या…

Loading

Read More

गुटखा माफियांवर तुकाराम मुंढेंचा पहिलाच घणाघात! ५ विभागांत एकाचवेळी धाडी; ३३ जण गजाआड, २८ दुकाने सील

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | दि. ३१ मे २०२६ अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यातील गुटखा, पानमसाला आणि भेसळखोरांच्या साम्राज्यावर थेट हल्ला चढवला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी राज्यभरात धडक कारवाईचा आदेश देत गुटखा माफियांच्या पायाखालची वाळू सरकवली आहे.२९ मे रोजी अन्न…

Loading

Read More

दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ यांच्या पुढाकारातून करिअर मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

छावा डिजिटल न्यूज पोर्टल |अलिबाग- राजेश बाष्टे – दि. 3१ मे २०२६ अलिबाग शहरात करिअरची दिशा मिळाली, 10वी-12वी च्या विद्यार्थ्यांना भविष्याचा रोडमॅप विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी धावणारा हात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा माजी समाजकल्याण सभापती *श्री. दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ* यांच्या पुढाकारातून अलिबाग शहरात भव्य करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला…

Loading

Read More

स्पा सेंटरच्या आड देहव्यापाराचा धंदा पोलिसांची धाड महिला संचालिकेसह व्यवस्थापक गजाआड

छावा डिजिटल न्यूज पोर्टल |मुंबई – PTI – दि. 3१ मे २०२६ नवी मुंबईतील वाशी परिसरात स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या कथित देहव्यापाराच्या रॅकेटचा मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीत स्पा सेंटरच्या महिला संचालिकेसह एका व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित…

Loading

Read More

वरसोली बीचवर BMW ची समुद्रात स्टंटबाजी रायगड पोलिसांचा दणका गुन्हा दाखल

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर दि. 3१ मे २०२६ पर्यटनाचा आनंद घेताना जबाबदारीचे भान विसरलेल्या एका पर्यटकाला रायगड पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. अलिबाग येथील वरसोली समुद्रकिनाऱ्यावर काळ्या रंगाची BMW कार थेट समुद्राच्या पाण्यात बेदरकारपणे चालविल्याचा प्रकार उघडकीस आला असून संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काही पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण…

Loading

Read More

शून्यातून स्वराज्य उभं करणारा राजा अंधाराला घाबरणारे हजार असतात… पण अंधार चिरून इतिहास घडवणारा एकच असतो छत्रपती शिवाजी महाराज

काही दिवसांपूर्वी विविध कार्यालयांत फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली… भिंतीवर एकच प्रतिमा, एकच तेज, एकच प्रेरणा — छत्रपती शिवाजी महाराज! इतिहासात अनेक बादशहा, सुलतान आणि सेनापती होऊन गेले, पण जनतेच्या मनावर राज्य करणारा राजा एकच. म्हणूनच आजही प्रत्येक मराठी मनात आणि प्रत्येक सन्मानाच्या ठिकाणी विराजमान आहेत शिवराय. सत्ता जिंकणारे अनेक झाले… पण हृदये जिंकणारा राजा…

Loading

Read More

वापरात नसलेली दिव्यांग ट्रायसायकल भंगारात, सामाजिक बांधिलकीचा प्रश्न

छावा डिजिटल न्यूज पोर्टल |राजेश बाष्टे, अलिबाग दि. 30 मे २०२६ विद्यानगर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. जयपूर फूट संस्थेची ‘श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिति’ द्वारे पुरवलेली पिवळी दिव्यांग ट्रायसायकल एका व्यक्तीकडे न वापरता पडून होती. वापर न करता थेट ती भंगारात पाठवण्यात आली.  चांगल्या स्थितीत असलेली ही सायकल गाड्यावर टाकून नेण्यात येत…

Loading

Read More