शिवरायांचा लोहगड… गुन्हेगारांचा नाही इतिहासाला कलंक लावणाऱ्यांना सोडू नका.
सचिन मयेकर – संपादकीय – छावा न्यूज, रेवदंडा लोहगड… हे नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अभेद्य दुर्ग. स्वराज्याच्या वैभवाचा, मावळ्यांच्या पराक्रमाचा आणि मराठी अस्मितेचा जिवंत इतिहास. सुरतेच्या मोहिमेनंतर मिळालेल्या संपत्तीचा काही भाग ज्या गडाने आपल्या कुशीत सुरक्षित ठेवला, त्या गडाची ओळख शौर्याने व्हावी, गुन्ह्यांनी नव्हे. मात्र आज त्याच लोहगडाचे नाव एका…
![]()

