Chhava News

शनिवार विशेष | जिंदगी के सफर में… आजही आंब्याला आंबे येतात… पण त्या झाडाखाली दगड मारणारी पोरं आता दिसत नाहीत

छावा डिजिटल मीडिया – रायगड — सचिन मयेकर — दिनांक : ०९ मे २०२६ आजही गावात उन्हाळा तसाच येतो आणि आंब्याच्या झाडांना तितकेच आंबे लागतात, फांद्यांमधून वाहणारा गार वारा आजही तसाच अंगाला स्पर्श करून जातो, संध्याकाळी झाडांच्या सावल्या आजही तशाच पसरतात, पण तरीही काहीतरी हरवल्यासारखं वाटतं आणि मन नकळत जुन्या दिवसांत जाऊन अडकतं. पूर्वी ज्या…

Loading

Read More

कडक उन्हातही पोटासाठी जीवाची बाजी… सलाम या कष्टकऱ्यांना

छावा डिजिटल मीडिया – रेवदंडा — सचिन मयेकर — दिनांक : ०८ मे २०२६ रेवदंडा परिसरात दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत चालला असून तापमानाने अक्षरशः कहर केला आहे. दुपारच्या वेळी बाजारपेठा ओस पडताना दिसत आहेत. नागरिक शक्यतो घराबाहेर पडणे टाळत आहेत. अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत, उकाड्याने जीव हैराण झाला आहे. मात्र अशा कडक उन्हातही काही…

Loading

Read More

उल्वेतील दुहेरी हल्ला प्रकरणी आरोपीला जन्मठेप वृद्ध दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला, चोरी आणि खूनप्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाचा सनसनाटी निकाल

छावा डिजिटल मीडिया – पनवेल — राजेश बाष्टे — दिनांक : ०८ मे २०२६ उल्वे परिसरात वृद्ध दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला करून खून व चोरी करणाऱ्या आरोपी संदीप गुप्ताला पनवेल जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश उगले साहेब यांनी दिलेल्या या निकालामुळे संपूर्ण परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. दिनांक…

Loading

Read More

पावसाळ्यापूर्वी अलिबाग–रेवदंडा मार्ग पूर्ण होणार तरी का? अर्धवट मोऱ्या धुळीचे लोळ आणि अपघातांनी नागरिक त्रस्त ‘छावा’कडे संतप्त प्रतिक्रिया

छावा डिजिटल मीडिया – अलिबाग — सचिन मयेकर — दिनांक : ०८ मे २०२६ अलिबाग–रेवदंडा मार्गावरील संथ आणि विस्कळीत रस्ते कामांमुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून आता पावसाळा तोंडावर आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्ते खोदून ठेवणे, मोऱ्यांची अर्धवट कामे, उघडे खड्डे, धुळीचे प्रचंड लोळ आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे वाहनचालक, ग्रामस्थ आणि पर्यटक…

Loading

Read More

अलिबाग बस स्थानकात मद्यधुंद व्यक्तीचा गोंधळ प्रवाशांना मोठा त्रास

छावा डिजिटल मीडिया – अलिबाग — सचिन मयेकर — दिनांक : ०७ मे २०२६ अलिबाग बस स्थानक परिसरात एका मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीने आपले सामान व पादत्राणे स्थानकाच्या मध्यभागी अस्ताव्यस्त टाकून थेट प्लॅटफॉर्मवर झोप घेतल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेवेळी स्थानकात मोठ्या…

Loading

Read More

नराधमांचा डिजिटल जाळा बॉम्बस्फोटचा खोटा आरोप तुम्ही मनी लॉन्ड्रिंग करता म्हणत २७ लाखांची लूट

छावा डिजिटल मीडिया – सचिन मयेकर  दिनांक : ०५ मे २०२६ रायगड जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांचा धुमाकूळ सुरूच असून, “डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली आणखी एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. रेवदंडा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या प्रकरणात, व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलद्वारे स्वतःला उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील ATS अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीकडून तब्बल ₹27 लाखांची उकळपट्टी करण्यात…

Loading

Read More

नराधमाची अमानुष कृत्ये मानवतेलाच काळीमा प्राथमिक वैद्यकीय अहवालातून गंभीर बाबी उघड नसरापूर प्रकरण: प्राथमिक वैद्यकीय अहवालातून धक्कादायक तपशील समोर

छावा डिजिटल मीडिया – सचिन मयेकर | दिनांक : ०५ मे २०२६ भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात १ मे रोजी घडलेल्या संतापजनक घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला आहे. आपल्या घरासमोर खेळत असलेल्या एका निष्पाप अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून तिचा दुर्दैवी अंत करण्यात आल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील तपासाला वेग आला असून…

Loading

Read More

रेवदंड्यात महसूल शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद – विविध दाखल्यांचे मोफत वाटप

छावा डिजिटल मीडिया – सचिन मयेकर | दिनांक : ०५ मे २०२६ महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता भंडारी समाज हॉल, रेवदंडा बीच शेजारी येथे हे शिबीर पार पडले. या शिबिरामध्ये नागरिकांना विविध महसुली सेवा…

Loading

Read More

रेवदंड्यातून ‘माय दे देऊस’ पालखीचा जल्लोष; कोर्लई ख्रिश्चन समाजाची ४०० वर्षांची परंपरा आजही दिमाखात जिवंत

छावा डिजिटल मीडिया – सचिन मयेकर | दिनांक : ०५ मे २०२६ कोकण किनारपट्टीवरील रेवदंडा–कोर्लई परिसरात आज ५ मे रोजी श्रद्धा, परंपरा आणि एकात्मतेचा संगम अनुभवायला मिळाला. कोर्लई येथील ख्रिश्चन समाजाकडून दरवर्षी साजरा होणारा ‘माय दे देऊस’ उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. रेवदंड्यातील ‘माय दे देऊस’ चर्चमधून मदर मेरीची सजवलेली पालखी बँड, ढोल आणि…

Loading

Read More

मुंबईत ‘लेडी सिंघम’ची एंट्री? महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोरवणकर यांची जवळपास निश्चिती

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | ०४ मे २०२६ राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. आपल्या धडाकेबाज आणि निडर कार्यशैलीमुळे ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरवणकर यांच्या नियुक्तीमुळे महिला आयोगाला पुन्हा एकदा कडक प्रशासन आणि आक्रमक नेतृत्व मिळण्याची चिन्हे…

Loading

Read More