छावा’चं कॅलिग्राफी रूप – अलिबागकर अल्केश जाधव यांची हटके कलाकृती!
Views: 112 अलिबाग तालुक्यातील अलिबाग शहरातील अल्केश जाधव (जि. रायगड) यांनी ‘छावा’ हा शब्द कॅलिग्राफीच्या अनोख्या शैलीत साकारला आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर , रेवदंडा—रविवार—२८ सप्टेंबर २०२५ विशेष म्हणजे ‘छावा’ हे नाव केवळ कलेतूनच नाही तर पत्रकारितेतूनही जनतेसमोर आहे. रायगडसह कोकण, मुंबई, पुणे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देश-विदेशात पोहोचलेले लोकप्रिय असलेले ‘छावा’ न्यूज …
![]()

