जिंदाल विद्यामंदिर साळाव येथे फॅन्सी ड्रेस रॅम्पवॉकमध्ये पालक–पाल्यांचा रंगतदार जल्लोष!
Views: 75 जिंदाल विद्यामंदिर, साळाव येथे आज बालवर्गातील (नर्सरी, एल.के.जी., यू.के.जी.) विद्यार्थ्यांसाठी आकर्षक फॅन्सी ड्रेस रॅम्पवॉक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर– साळाव सोमवार – १३ ऑक्टोबर २०२५ या कार्यक्रमाची विशेष थीम “आईसोबत रॅम्पवॉक” अशी होती. या अनोख्या उपक्रमात आई आणि लहानगे यांनी एकत्र रॅम्पवॉक करत विविध गाण्यांवर सुंदर सादरीकरणे केली….
![]()

