लक्ष्मीपूजनातील पानाचं गूढ महत्त्व विसरलेली परंपरा अमोल वारसा
Views: 27 आजच्या आधुनिक दिवाळीत आपण इलेक्ट्रिक सजावट, फुलांच्या तोरणात, आणि नोटांच्या गड्ड्यांमध्ये हरवून गेलो आहोत. पण या सगळ्या चमकदार प्रकाशाच्या आड एक छोटं पान हिरवं पान शांतपणे आपली जागा निभावत असतं. हेच ते पान, जे आपल्या लक्ष्मीपूजनाच्या विधीत प्राचीन काळापासून सर्वात महत्त्वाचं स्थान राखून आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर–संपादकीय मंगळवार – २१…
![]()

