अलिबाग–रोहा मार्गावर साकव कोसळला! ठेकेदारांचा भ्रष्ट कारभार आणि शासनाची निष्काळजीपणा उघडा — जनता पेटली, रस्ता थांबला
Views: 92 अलिबाग–रोहा मार्गावरील वढाव खानाव दरम्यानचा साकव सोमवारी (दि. ३) सायंकाळी सातच्या सुमारास कोसळला आणि क्षणभरात संपूर्ण मार्गावर अराजक पसरलं. दरीत पडलेला साकव, अंधारात थांबलेली वाहने आणि हादरलेले प्रवासी — हे दृश्य शासनाच्या निष्काळजीपणावर ठळक शिक्का मारणारं ठरलं आहे. या अपघातामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. सुदैवाने…
![]()

