ठळक बातम्या

🌟 प्रभू श्रीरामांचा परतीचा प्रवास – दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत 🌟

Views: 30 (छावा दिवाळी विशेष भाग १) छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर–संपादकीय रविवार – १९ ऑक्टोबर २०२५ दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला. लंकेच्या रणांगणावर धूर दरवळत होता, रथांची मोडतोड, अंगावर राख, आणि डोळ्यांत थकवा. रावणाचा पराभव झाला होता, पण रामांच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं. कारण तो विजय युद्धाचा होता, पण मन मात्र अजूनही…

Loading

Read More

🛑 बनावट नोटा प्रकरणात शेवटी सत्य उघड. आरोपी भूषण पतंगेचा मृत्यू पोलिस मारहाणीने नव्हे तर निमोनिया व संक्रमणामुळे

Views: 60 अलिबाग (रायगड) — काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या भूषण पतंगे मृत्यू प्रकरणावर अखेर पडदा पडला आहे. बनावट नोटा प्रकरणातील आरोपी असलेल्या पतंगेचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला नसून निमोनिया आणि श्वसन संक्रमणामुळे झाल्याचं जेजे रुग्णालयाच्या अधिकृत शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर– अलिबाग शनिवार – १८ ऑक्टोबर २०२५ या निष्कर्षानंतर…

Loading

Read More

रेवदंड्यात गिरणीचा आवाज आणि दिवाळीचा सुवास

Views: 55 छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर– रेवदंडा, शनिवार– १८ ऑक्टोबर २०२५ दिवाळीचा सण आहे. शहरांत आणि गावांत फराळाचा गंध दरवळू लागला आहे. चकली, लाडू, करंजी, चिवडा या पारंपरिक पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. पण या सगळ्या स्वादामागे एक शांत पण अखंड चालणारा श्रम आहे  तो म्हणजे गिरणीचा. रेवदंड्यात गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक गिरण्या…

Loading

Read More

🔴 अलिबाग हादरलं! बनावट नोटा प्रकरणात आरोपी भूषण पतंगेचा संशयास्पद मृत्यू पोस्टमार्टमाला विलंब, पोलिस तपासाखाली गूढ वाढलं

Views: 85 अलिबाग (रायगड) — रायगड जिल्ह्यातील चर्चित बनावट नोटा प्रकरणाला आज भीषण वळण लागलं आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या कारवाईत अटक केलेल्या आरोपी भूषण पतंगे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण रायगड हादरून गेला आहे. मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोस्टमार्टमाला विलंब झाल्याने परिसरात तर्क-वितर्कांचा भडका उडाला आहे. छावा डिजिटल न्यूज…

Loading

Read More

वसुबारस – मायेचा पहिला दिवस 

Views: 21 आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस. सकाळीच गाईच्या गळ्यातली घंटा वाजते, अंगणात शेणानं लिपलं जातं, आणि घरभर एक वेगळीच गंध दरवळते. आज गाईला ओवाळायचं असतं गूळ, चणे, हळद, कुंकू घेऊन सगळे तिच्या भोवती फिरतात. छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर– रेवदंडा  शुक्रवार  – १७ ऑक्टोबर २०२५ गाय म्हणजे फक्त जनावर नाही, ती घरातली आईच…

Loading

Read More

💔 कनकेश्वरच्या वडाखाली रक्तरंजित प्रेमकहाणी प्रेमातून संशय, आणि संशयातून थरार… अलिबाग हादरलं

Views: 961 अलिबागजवळील पवित्र कनकेश्वर मंदिर परिसरात शुक्रवारी सायंकाळी घडलेली एक भीषण घटना संपूर्ण रायगड जिल्ह्याला हादरवून गेली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेला संशय आणि रागाच्या भरात झालेली हिंसा  इतकी निर्दयी की वाचणाऱ्याचं हृदय दचकेल. छावा डिजिटल न्यूज पोर्टल  अलिबाग प्रतिनिधी_  मंगळवार – १४ ऑक्टोबर २०२५ थेरोंडा (वरसोलपाडा) येथील सुरज शशिकांत बुरांडे (२८) या तरुणाने आपल्या…

Loading

Read More

जिंदाल विद्यामंदिर साळाव येथे फॅन्सी ड्रेस रॅम्पवॉकमध्ये पालक–पाल्यांचा रंगतदार जल्लोष!

Views: 76 जिंदाल विद्यामंदिर, साळाव येथे आज बालवर्गातील (नर्सरी, एल.के.जी., यू.के.जी.) विद्यार्थ्यांसाठी आकर्षक फॅन्सी ड्रेस रॅम्पवॉक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर– साळाव सोमवार – १३ ऑक्टोबर २०२५ या कार्यक्रमाची विशेष थीम “आईसोबत रॅम्पवॉक” अशी होती. या अनोख्या उपक्रमात आई आणि लहानगे यांनी एकत्र रॅम्पवॉक करत विविध गाण्यांवर सुंदर सादरीकरणे केली….

Loading

Read More

छावा रविवार  विशेष पावनखिंड : जिथे पावसातही आग पेटली

Views: 41 ⚔️ लेखकाची नोंद – छावा विशेष संशोधन बाजीप्रभू देशपांडे आणि पावनखिंड यांची गाथा महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात आजही आदराने सांगितली जाते. या विषयावर अनेक परंपरा, बखरी आणि स्थानिक श्रद्धा आहेत. काही लोकश्रुतींनुसार बाजीप्रभूंचा अंत्यसंस्कार पावनखिंडीतच झाला, तर काही ऐतिहासिक उल्लेखांनुसार त्यांचे पार्थिव नंतर पिसावरे येथे नेऊन विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘छावा’च्या अथक शोधातून आम्ही…

Loading

Read More

रोड टॅक्स भरतो, PUC काढतो… मग रस्ता कोण देणार? अलिबागच्या–बेलकडे रस्त्यावर धुळीचं वादळ, खड्ड्यांचं साम्राज्य

Views: 52  रस्त्याला वाली कोण आहे? छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा शनिवार – ११ ऑक्टोबर २०२५ अलिबाग – बेलकडे ते अलिबाग हा रस्ता म्हणजे आता अक्षरशः रस्ता की रणांगण! या मार्गावर दररोज प्रचंड धुळीचे लोळ उडत असून, खोल खोल खड्ड्यांमुळे वाहन चालवणं म्हणजे धोक्याचा खेळ बनला आहे. पर्यटक, स्थानिक रहिवासी आणि ग्रामस्थ सर्वजण…

Loading

Read More

💥 POCSO कायद्यात भ्रष्टाचार! बालकांच्या सुरक्षिततेवर विश्वासघात — हा गुन्हा राष्ट्रद्रोहासमान!

Views: 93 📰 छावा स्पेशल टीम | दिनांक : १२ ऑक्टोबर २०२५ | रायगड रायगड पोलिस दलात एक अशी घटना समोर आली आहे की जिला फक्त स्थानिक खळबळच म्हणता येणार नाही  ती न्यायव्यवस्थेवर आणि समाजाच्या नैतिकतेवर थेट आघात आहे. हवालदार विशाल वाघाटे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. प्राथमिक माहितीनुसार, वाघाटे यांनी एका…

Loading

Read More