सर्वांच्या आठवणीत – बाबू – माणुसकीचं चाक फिरवत गेलेला माणूस
Views: 94 छावा रेवदंडा | १३ जुलै २०२५ (सचिन मयेकर) रेवदंडा ग्रामपंचायतीच्या घंटागाडीचा आवाज आजही येतो, कामं सुरू आहेत, पण एक गोष्ट कायमची हरवली आहे – बाबू. सचिन उर्फ बाबू झावरे यांचं निधन होऊन सुमारे सात महिने होत आलेत. पण त्यांच्या कार्याची आठवण, त्यांच्या माणसांशी असलेल्या नात्याची उब, अजूनही गावात प्रत्येक वळणावर अनुभवायला मिळते. बाबू…
![]()

