शिवरायांची रणश्री भाग ४ गनिमी काव्याचा जन्म
Views: 28 हा लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावरील विविध ऐतिहासिक संदर्भ, संशोधनात्मक माहिती आणि उपलब्ध कागदपत्रांवर आधारित आहे. लेख लिहिण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन. तोरणा व रायगडाच्या विजयाने स्वराज्याचे पहिले पायाभरणी झाली. पण पुढे समोर होती आदिलशाही, निजामशाही आणि मुघलांची महासत्ता. शत्रूंची फौज हजारोंमध्ये, शेकडो हत्ती-घोडे, तोफा…
![]()

