कारभार सुधारणार नसेल तर मुरुड डेपो बंद करा
Views: 30 कारभार सुधारणार नसेल तर मुरुड डेपो बंद ठेवा : अरविंद गायकर * प्रशासनाचा हलगर्जीपणा प्रवाशांच्या जीवावर ? * आगारातील विविध प्रश्नी आम.महेंद्रशेठ दळवींची भेट घेणार कोर्लई,ता.२५(राजीव नेवासेकर)साळाव पूलावरुन बारा टनांपर्यंत वाहतुकीची घातलेली अट,त्यामुळे नवीन गाड्या मिळण्यात होणारी अडचण,अपु-या कर्मचाऱ्यांमुळे वेळेवर कामे होत नसल्याने गाड्यांचे टायर फुटणे,चाके बाहेर येणे, अर्ध्या…

