ठाकरे बंधूंच्या युतीवर ‘देशपांडेंची’ छाया
Views: 17 • मनसे–ठाकरे गटाची समीकरणे बदलण्याच्या वाटेवर? • छावा • मुंबई, दि. २३ जून • विशेष प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध ठाकरे हे चित्र रंगत चालले आहे. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या शक्यतेने कार्यकर्त्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते, तर दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या सातत्यपूर्ण आक्रमक भूमिकेमुळे…

