जिल्ह्यात निनादल्या शाळेच्या घंटा
Views: 39 • शाळा प्रवेश उत्सव २०२५–२६” • जिल्हा रायगडमध्ये नवउमेद, नवचैतन्याचा प्रारंभ
![]()
Views: 39 • शाळा प्रवेश उत्सव २०२५–२६” • जिल्हा रायगडमध्ये नवउमेद, नवचैतन्याचा प्रारंभ
![]()
Views: 27 • आज दुपारी ४ वाजेपर्यंत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन • छावा • अलिबाग दि.१६ जून • प्रतिनिधी हवामान विभागाने (IMD) रायगड जिल्ह्यासाठी आज दुपारी ४ वाजेपर्यंत ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या कालावधीत अतीवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती पूर्वतयारी आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,…
![]()
Views: 70 • दोन तरुणांचा भावनिक सामाजिक उपक्रम • पितृदिनाची अर्थपूर्ण सांगता • छावा • रेवदंडा, दि. १५ जून • प्रतिनिधी पितृदिन म्हटलं की अनेकांच्या मनात आठवणी दाटून येतात. कोणी स्मरणरूपी कार्यक्रम घेतात, तर कोणी धार्मिक विधी करतात. मात्र, रेवदंड्यातील दोन तरुणांनी आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मृतींना कृतीतून आदरांजली अर्पण करत, सामाजिकतेचा अनोखा आदर्श समोर…
![]()
Views: 25 • आषाढी वारीसाठी शासनाची महत्त्वपूर्ण घोषणा • ११०९ दिंड्यांना प्रत्येकी २० हजारांचे अनुदान • छावा • पुणे, दि. १४ जून • वृत्तसंस्था महाराष्ट्र शासनाने आषाढी एकादशी वारी २०२५ साठी मोठा निर्णय घेतला आहे. पंढरपूर आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या मानाच्या १० पालख्यांसोबतच्या एकूण १,१०९ दिंड्यांना प्रत्येकी ₹२०,००० इतके अनुदान वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली…
![]()
Views: 37 छावा • मुंबई, दि. १४ जून • वृत्तसंस्था राज्यात जोरदार पाऊस आजही पाहायला मिळाला. पाहुयात 15 जून रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल.राज्यात जोरदार पाऊस आजही पाहायला मिळाला. 15 जूनसाठी देखील राज्यातील विविध भागांना हवामान विभागाने जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांना जोरदार पावसाचा…
![]()
Views: 38 तुमची 10 वी किंवा आयटीआयचा अभ्यास पूर्ण केला असेल तर तुमच्यासाठी नोकरीची मोठी संधी आहे. छावा • मुंबई, दि १४ जून • विशेष प्रतिनिधी दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. तुमची 10 वी किंवा आयटीआयचा अभ्यास पूर्ण केला असेल आणि तुम्हाला जर सरकारी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी…
![]()
Views: 15 • “परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार” • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासदर्शक दिलाचा • छावा • मुंबई, दि १४ जून • विशेष प्रतिनिधी भारतातील उच्च शिक्षणासाठी महत्त्वाचा टप्पा आज गाठण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासनाने पाच नामवंत आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत आशयपत्रे स्वाक्षरी करून नवी मुंबईत जागतिक शैक्षणिक हब उभारण्याची…
![]()
Views: 18 • छावा • अमरावती, दि. १४ जून • वृत्तसंस्था शेतकरी, दिव्यांग तसेच इतर उपेक्षित घटकांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले आमदार बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन आज लेखी आश्वासनानंतर संपुष्टात आले. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शासनाच्या वतीने महसूलमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्र आंदोलकांना सुपूर्त केल्यानंतर कडू…
Views: 50 अपघात … आकस्मिक दुर्घटना की व्यवस्थेचा ठसठशीत फटका? • छावा, संपादकीय|दि. १४ जून २०२५ भारतीय समाज अजूनही एका भीषण विमान अपघाताच्या धक्क्यातून सावरत असतानाच – AI‑171 विमानाच्या दुर्घटनेनं देशभरात हळहळ निर्माण केली आहे. एक बाजूने जागतिक दर्जाच्या नागरी विमान वाहतुकीकडे झेपावणारा भारत, तर दुसऱ्या बाजूने तांत्रिक त्रुटींनी ग्रासलेली व्यवस्था आणि मृत्यूचे आकडे! मात्र…
![]()
Views: 17 • इंदू मिल स्मारक प्रकल्प गतीमान • तांत्रिक गुणवत्तेची बारकाईने तपासणी • छावा • नवी दिल्ली, दि. १३ जून • वृत्तसंस्था मुंबईतील इंदू मिल येथे उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकात साकार होणारा ३५० फूट उंच पुतळा हा सामाजिक न्यायाच्या विचारांना नवी दिशा देणारा ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष…
![]()