मुंबई हादरली ३४ मानवी बॉम्ब पेरल्याची धमकी; नोएडातून आरोपीला पकडले
Views: 53 मुंबईकरांना हादरवणारी ही धमकी पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईने फोल ठरली. मुंबईला हादरवायचं स्वप्न पाहणाऱ्यांचे डाव पुन्हा एकदा कोलमडले गणेशोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यावर, अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मुंबईला रक्तरंजित करण्याची धमकी देत एका विकृत डोक्याने मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर संदेश टाकला. मुंबई ६ सप्टेंबर (PTI) २०२५ मुंबईत ३४ गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब ठेवले आहेत… तब्बल ४०० किलो आरडीएक्सनं…
![]()

