विद्यार्थी प्रवेशोत्सव : संपादकीय
Views: 57 “शाळा उघडली… पण शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली का?” • छावा, संपादकीय | १२ जून २०२५ १६ जूनला शाळांचे दरवाजे उघडणार आहेत, रंगीत तोरणांनी सजवलेले प्रवेशद्वार, फुगे, रांगोळ्या, प्रभातफेरी, आणि विद्यार्थ्यांचे आनंदात स्वागत. वर्षानुवर्षे सरावलेल्या या पारंपरिक उत्सवामध्ये यंदाही शासकीय योजनांची यथाशक्ती अंमलबजावणी होणार, आणि जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून ‘शाळाबाह्य एकही बालक नको’…
![]()

