🛑 रेवदंडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई दिल्लीला पळण्याआधीच रूम पार्टनर चोरटा जेरबंद…
Views: 385 विश्वासघाताचं नाटक आणि पोलिसांची विजयी पटकथा. स्वतःच्या रूम पार्टनरचा विश्वासघात करून कॅमेरा आणि मोबाईल चोरत दिल्लीकडे पळून जाण्याच्या तयारीत असलेला चोरटा रेवदंडा पोलिसांच्या शिताफीने गजाआड झाला. छावा डिजिटल न्यूज पोर्टल — सचिन मयेकर —रेवदंडा रविवार – ९ नोव्हेंबर २०२५ भरत विनायककुमार वीज (रा. दिल्ली) या आरोपीला पोलिसांनी मिनिडोर रिक्षामधूनच पकडत चपळ कारवाईचे दर्शन…
![]()

