महाअवतार नरसिंह – भक्तीचा शिखर, अत्याचाराचा अंत… आणि न्यायाची गर्जना! (ॲनिमेटेड चित्रपट समीक्षा)
Views: 40 छावा – रेवदंडा – सचिन मयेकर भारतीय पुराणातील सर्वात थरारक क्षण म्हणजे – स्तंभ फाडून गर्जणाऱ्या नरसिंहाचा अवतार! भक्त प्रल्हादाच्या निखळ श्रद्धेसमोर दैत्यराज हिरण्यकशिपूचा अहंकार चूर करणारा हा प्रसंग, महाअवतार नरसिंह या ॲनिमेटेड चित्रपटात इतक्या भव्यतेने साकारलाय की, पडद्यावरचा प्रत्येक फ्रेम जणू प्राण घेऊन उभी राहते. चित्रपटाची सुरुवात निरागस, परमेश्वरावर अढळ विश्वास असलेल्या…
![]()

