पेण पोलिसांची धडाकेबाज कारवाई : जनावरांना गुंगीचे औषध देऊन वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Views: 40 छावा डिजिटल न्यूज पोर्टल — सचिन मयेकर — गुरुवार – १३ नोव्हेंबर २०२५ पेण तालुक्यातील वरसई फाट्याजवळ सोमवारी मध्यरात्री पेण पोलिसांनी धाडसपूर्ण कारवाई करत जनावरांची अमानुष तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. आरोपी गुंगीचे औषध देऊन जनावरांना बेशुद्ध करून दोन चारचाकी वाहनांत कोंबून वाहतूक करत होते. ही माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचून…
![]()

