⚡ राजधानी रायगडावर ₹४१ हजारांचं वीजबिल थकले
Views: 31 जिथं छत्रपतींचा राज्याभिषेक झाला, तिथं आज अंधाराचं सावट पसरण्याची शक्यता छावा डिजिटल न्यूज पोर्टल –रायगड — सचिन मयेकर शुक्रवार – ३१ ऑक्टोबर २०२५ जिथं शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची घोषणा केली…जिथं जयजयकारांनी डोंगर हादरले…त्या रायगड किल्ल्यावर आज अंधाराचं साम्राज्य पसरायची वेळ आली आहे.तब्बल ₹४१ हजारांचं वीजबिल थकलं असून, महावितरण विभागाने वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला…
![]()

