ज्यांच्या रक्ताने रंगला तिरंगा: भारताच्या अमर शहीदांची अखंड गाथा 🇮🇳
Views: 25 दिनांक : १५ ऑगस्ट २०२५ लेखक : सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल भारताचा तिरंगा आज आकाशात फडकतो, पण त्याच्या प्रत्येक रंगात हजारो क्रांतिकारकांचे अश्रू, घाम आणि रक्त मिसळलेले आहे. १८५७ पासून १९४७ पर्यंतची ज्वाला १८५७ पासून १९४७ पर्यंत स्वातंत्र्य हा फक्त उच्चारायचा शब्द नव्हता… ती होती एक भडक ज्वाला, जी प्रत्येक भारतीयाच्या…
![]()

