रायगड मार्गावरील खड्ड्यांचा कहर! विद्यार्थ्यांची मिनीबस पलटी; ६ जण जखमी, एक गंभीर
Views: 56 छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––महाड प्रतिनिधी —रविवार 30 नोव्हेंबर २०२५ किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था, जागोजागी उघड्या खड्ड्यांचे साम्राज्य आणि अर्धवट सोडलेले काम याचा फटका रविवारी पहाटे सांगली जिल्ह्यातून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना बसला. नांदगाव बुद्रुक गावच्या हद्दीत खाजगी मिनीबस चालकाचे नियंत्रण सुटून बस पलटी झाली आणि या अपघातात चार विद्यार्थिनींसह शिक्षक व…
![]()

