मोदी सरकारचा मोठा निर्णय – पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेम्सवर संपूर्ण बंदी.
Views: 42 भारताच्या संसदेत २१ ऑगस्ट रोजी पारित झालेल्या Promotion and Regulation of Online Gaming Bill, 2025 मुळे देशभरातील लाखो तरुणांना हादरवणारा धडाकेबाज निर्णय घेण्यात आला आहे. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल-२२ ऑगस्ट २५ आता पुढे Dream11, MPL, Rummy, Poker, My11Circle यांसारखे पैसे लावून खेळले जाणारे सर्व ऑनलाइन गेम्स संपूर्णपणे बंदीस्त झाले आहेत. सरकारने…
![]()

