पुण्याचा ग्रामदैवत कसबा गणपती जिजाऊंच्या संकल्पातून उभी राहिलेली परंपरा
Views: 27 इ.स. १६३० च्या सुमारास मुरार जगदेव या क्रूर करम्यान औरंगजेबाच्या आदेशावरून पुणं जाळून टाकलं. गाव उद्ध्वस्त झालं, देवळं नष्ट झाली, लोकांना पळ काढावा लागला. त्याच काळात पुणं म्हणजे जणू राखेचा ढिगारा झाला होता. सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल ३० ऑगस्ट २०२५ पुण्याचा मानाचा पहिला गणपती! जिजाऊ आईनी प्रतिष्ठापित केलेला कसबा गणपती पुण्याचेग्रामदैवत. त्या वेळी छत्रपती…
![]()

