रविवार विशेष — पालखीचा पडदा सरकला तान्हाजीचा रक्ताने माखलेला देह दिसला गड आला… पण माझा सिंह गेला थरथरत्या आवाजात गरजले छत्रपती
Views: 48 रविवार विशेष आज दिनांक ४ जानेवारी २०२५, रविवार रोजी नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शीतल शिवराज मालुसरे यांची महाड (जि. रायगड) येथे प्रत्यक्ष भेट घेऊन, त्या भेटीतून मिळालेल्या माहितीसह त्यांच्या लिखित नोंदी व घराण्याच्या ऐतिहासिक दस्तऐवजांवर आधारित हा विशेष ऐतिहासिक लेख सादर करण्यात येत आहे. सचिन मयेकर | छावा…
![]()

