१५ जानेवारी — रणशूरांचा दिवस! भारताच्या शौर्याचा, स्वाभिमानाचा आणि बलिदानाचा रणघोष
Views: 32 छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 गुरुवार , १५ जानेवारी २६ आजचा दिवस साधा नाही कारण आज १५ जानेवारी आहे आणि हा दिवस देशासाठी छाती पुढे करून उभ्या असलेल्या रणशूरांचा सन्मानदिन म्हणून ओळखला जातो तसेच आज भारतीय सैन्य दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्यानंतर भारताच्या इतिहासात हा एक सुवर्णक्षण ठरला कारण…
![]()

