अलिबाग आरसिएफ कॉलनी ते कुरूळ रस्त्यावर धुरळ्याचे लोळ; पर्यटक लोडनंतर नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न
Views: 48 छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 मंगळवार , २७ जानेवारी २६ 26 जानेवारीनिमित्त सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांदरम्यान अलिबाग–रेवदंडा परिसरात पर्यटकांचा मोठा ओघ दिसून आला. या कालावधीत अलिबाग आरसिएफ कॉलनी ते कुरूळ या रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली होती. सततच्या ट्रॅफिकमुळे अनेक वाहनचालक व प्रवासी ठरलेल्या वेळेत आपल्या ठिकाणी पोहोचू शकले…
![]()

