सर्वपित्री अमावस्या विस्मरणात गेलेली नाळ
Views: 26 आजच्या धकाधकीच्या जगात माणसाकडे स्वतःच्या कुटुंबाला वेळ नाही, मग पूर्वजांना तो कुठून देणार? पैशाच्या मागे धावता-धावता, मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवून जाताना आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या पूर्वजांची आठवण हळूहळू क्षीण होत चालली आहे. संपादकीय ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. २१ सप्टेंबर २०२५ सर्वपित्री अमावस्या हा दिवस म्हणजे केवळ पितरांना ताटभर अन्न देण्याचा सोहळा नाही. हा दिवस…
![]()

