रायगड हादरला.. वरिष्ठांच्या मानसिक छळाला कंटाळून— पोलीस निरीक्षकाचा आत्महत्येचा इशारा थेट महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांना
Views: 138 छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल✍ राजेश बाष्टे ,|अलिबाग 📅 सोमवार | २३ फेब्रुवारी २०२६ रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून एक प्रचंड खळबळजनक घडामोड समोर आली आहे. येथील एका कार्यरत पोलीस निरीक्षकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कथित मानसिक छळाला कंटाळून आत्महत्येचा थेट इशारा दिला आहे. या संदर्भात त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना सविस्तर आणि स्फोटक पत्र पाठवले आहे….
![]()

