रेवदंड्यात गिरणीचा आवाज आणि दिवाळीचा सुवास
Views: 48 छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर– रेवदंडा, शनिवार– १८ ऑक्टोबर २०२५ दिवाळीचा सण आहे. शहरांत आणि गावांत फराळाचा गंध दरवळू लागला आहे. चकली, लाडू, करंजी, चिवडा या पारंपरिक पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. पण या सगळ्या स्वादामागे एक शांत पण अखंड चालणारा श्रम आहे तो म्हणजे गिरणीचा. रेवदंड्यात गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक गिरण्या…
![]()

