डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान; १४.६ टन कचरा हटवला
Views: 59 छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर १५ मार्च २०२६ रेवदंडा : पद्मश्री व महाराष्ट्र भूषण डॉ. श्री दत्तात्रेय उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच महाराष्ट्र भूषण डॉ. श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या मार्फत आज दिनांक १५ मार्च २०२६ रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता…
![]()

