रायगड हादरला म्हसळ्यात संशयास्पद मृत्यूने गाव दणाणलं घरात सापडले वृद्ध दांपत्याचे कुजलेले मृतदेह पोलिसांचा तपास घरातील मुलावर केंद्रित.
Views: 80 रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यातील मेंदडी कोंड गावात घडलेल्या एका थरकाप उडवणाऱ्या घटनेने जिल्हा हादरला आहे. घरात राहणाऱ्या वृद्ध दांपत्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेमागे कौटुंबिक वाद व घरखर्चाचा ताण कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर येत आहे. पोलिसांचा संशय सध्या घरात राहणाऱ्या मुलावर केंद्रित आहे. छावा…
![]()

