कोकणातील बाप्पा – येवा कोकण आपलाच असो.
Views: 36 कोकण म्हटलं की हिरवीगार शेती, डोंगर–दऱ्या, नारळी–पोफळीची बाग, आणि त्या सगळ्यात वर्षभर वाट पाहिला जाणारा एक सोहळा – गणेशोत्सव सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २६ ऑगस्ट २५ रायगड–कोकणातला गणपती हा फक्त देव नसतो, तो घराचा लाडका मुलगा असतो. पावसाच्या सरींमध्ये भिजलेली माती, ओल्या पानांच्या सुगंधात विरलेलं वातावरण, गावातून दुमदुमणारे ढोल–ताशे, टाळ–झांजांचा गजर,…
![]()

