गुन्हेगारीचे माहेरघर पुणे भररस्त्यात तरुणीवर लाथाबुक्क्यांचा मारा, तर दुसरीकडे कोथरुडमध्ये गुंडांनी सीसीटीव्हीलाच दाखवले पिस्तूल-कोयता
पुणे : एकीकडे नवरात्र उत्सवात महिलांचा सन्मान होत असताना, पुण्यातील रस्त्यांवर मात्र गुन्हेगारीचा कहर वाढताना दिसतो आहे. धक्कादायक म्हणजे काल ३० सप्टेंबर रोजी एक दिवसांत दोन भिन्न घटना समोर आल्या आहेत ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल, पुणे — १ ऑक्टोबर घटना १ : भररस्त्यात तरुणीवर अमानुष मारहाण पुणे-सातारा रोडवरील…
![]()

