नेरळमध्ये अट्टल चोर अटकेत, अर्धा किलो सोने हस्तगत!
छावा, दिनांक २८ जून कर्जत विशेष प्रतिनिधी नेरळ, कर्जतमधील घरफोडी, चोरीच्या घटनांमधील अट्टल चोरटा गौतम माने यास नेरळ पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून तब्बल अर्धा किलो सोने हस्तगत करण्यात आले आहे. नेरळ कर्जत राज्यमार्ग रस्त्यावरील वडवली येथील घरफोडी प्रकरणी नेरळ पोलिसांनी प्रभारी अधिकारी शिवाजी धावले यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी करताना भिवपुरी स्थानकातून लोकल…
![]()

