Chhava News

💥 POCSO कायद्यात भ्रष्टाचार! बालकांच्या सुरक्षिततेवर विश्वासघात — हा गुन्हा राष्ट्रद्रोहासमान!

📰 छावा स्पेशल टीम | दिनांक : १२ ऑक्टोबर २०२५ | रायगड रायगड पोलिस दलात एक अशी घटना समोर आली आहे की जिला फक्त स्थानिक खळबळच म्हणता येणार नाही  ती न्यायव्यवस्थेवर आणि समाजाच्या नैतिकतेवर थेट आघात आहे. हवालदार विशाल वाघाटे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. प्राथमिक माहितीनुसार, वाघाटे यांनी एका POCSO प्रकरणाच्या…

Loading

Read More

💥 धमाका बातमी — रायगड पोलिस दलात खळबळ!

५ लाखांची लाच घेताना हवालदार विशाल वाघाटे रंगेहात अटक – सुरुवातीला ३ लाख स्वीकारले, ACBची धडक कारवाई! छावा डिजिटल न्यूज पोर्टल महाड प्रतिनिधी शुक्रवार – १० ऑक्टोबर २०२५ रायगड जिल्हा पोलिस दलात एक धक्कादायक भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आले आहे. रायगड येथील हवालदार विशाल वाघाटे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हवालदार…

Loading

Read More

दुचाकी अपघातात गंभीर जखमा; भारती मोरे घटनास्थळी धावून जखमींना प्राथमिक उपचार; नागरिकांची स्पीड ब्रेकरसाठी मागणी..

रेवदंडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा बुधवार – ०७ ऑक्टोबर २०२५ शनिवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी रेवदंडा हायस्कूलसमोर एका बिगारी कामगाराला वेगाने आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली.धडक इतकी जोरात होती की तो रस्त्यावर कोसळला आणि गंभीर दुखापत…

Loading

Read More

गुन्हेगारीचे माहेरघर पुणे — धक्कादायक! ‘दया करा’ म्हणत महिला रडत होती… पण तरीही तलवारीने हल्ला – पुण्यात दाम्पत्यावर घरात घुसून रक्तरंजित हल्ला!

पुणे – शहराला हादरवणारी एक थरारक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून संतापलेल्या एका तरुणाने आपल्या साथीदारांसह घरात घुसून एका दाम्पत्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला केला. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे १० वाजता येरवडा परिसरात घडली असून, हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल पुणे (PTI )मंगळवार – ०७…

Loading

Read More

⚡ “रस्ता की रणांगण? अलिबागच्या रस्त्यावर दररोजचा जीवघेणा प्रवास!”

 अलिबाग – बेलकडे ते अलिबाग हा रस्ता म्हणजे आता रस्ता म्हणून ओळखणंही कठीण झालं आहे. उखडलेला रस्ता, खोलवर गेलेले खड्डे आणि त्यात साचलेलं पाणी  यामुळे हा मार्ग रस्ता म्हणावा की एखादा ओसाड रानवाटा, हेच ओळखता येत नाही. छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा रविवार – ०५ ऑक्टोबर २०२५ गेल्या काही महिन्यांत या मार्गाची अवस्था…

Loading

Read More

रविवार विशेष 💥 रायगडावर उधारीची वसुली करायला आले इंग्रज — काय केले महाराजांनी?

“स्रोत: Bombay Council Records (British Factory Records, 1660–1663) आणि मराठा शौर्यवृत्तांतांवर आधारित.” सन १६६०. पन्हाळगडावर आदिलशाहीचा सेनानी सिद्दी जोहर यांनी मोठा वेढा घातला होता. चारही बाजूंनी शत्रू, मुसळधार पाऊस, आणि गडावर अन्नधान्य संपत चाललेलं. पण शिवाजी महाराजांसाठी हा फक्त संकटाचा काळ नव्हता  हा चातुर्य, शौर्य आणि गनिमी धोरण दाखवण्याचा वेळ होता. छावा डिजिटल न्यूज पोर्टल…

Loading

Read More

छावा सादर करीत आहे बालगोपाल रविवारी विशेष कथा गणपतीपासून सुरू झालेल्या प्रेरणादायी मालिकेचा नवा भाग

छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर रेवदंडा— रविवार — ०५ ऑक्टोबर २०२५ 🐎 छत्रपतींचे सात शूर घोडे – स्वराज्याचे धावते प्राण! कधी ऐकलंय का मुलांनो, एक असा राजा होता जो फक्त सिंहासनावर बसून राज्य करत नव्हता, तर स्वतः घोड्यावर बसून आपल्या मातीसाठी झुंजत होता! तो म्हणजे आपला छत्रपती शिवाजी महाराज! महाराजांसोबत त्यांच्या धाडसी मावळ्यांसारखेच काही…

Loading

Read More

🔴 अलिबागमध्ये आचल दलाल व माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भूषण पतंगे यांचा बनावट नोटांचा कारखाना उघड

अलिबाग (रायगड) — रायगड जिल्ह्यातील अलिबाग परिसरात पोलिस अधीक्षक आचल दलाल आणि उपविभागीय अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाईत बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश झाला आहे. या कारवाईत आरोपी भूषण पतंगे याला ताब्यात घेतले गेले असून प्रकरण अलिबाग पोलीस ठाण्यात नोंदवले आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर रेवदंडा— शनिवार — ०४ ऑक्टोबर…

Loading

Read More

परप्रांतीयाचा बेधुंद वाहन चालवण्याचा निष्काळजीपणामुळे प्रचंड फटका — रेवदंडा ज्येष्ठ नागरिक व्यापाऱ्याचा जीव गेला!

रेवदंडा बाजारपेठ परिसरात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात पारसमल बाबूलाल जैन (वय ७५ वर्षे) यांचा मृत्यू झाला. छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर रेवदंडा— शनिवार — ०४ ऑक्टोबर २०२५ मिळालेल्या माहितीनुसार, मयत पारसमल बाबूलाल जैन मंदिराजवळून स्वतःच्या घराकडे पायी चालत जात होते, तेव्हा रेवदंडा बाजूकडून मुरुडच्या दिशेने येणारी होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल (वाहन…

Loading

Read More

’छावा’ दसरा स्पेशल — धमाका रिपोर्ट माचिस पेटते नाही फसवणूक पेटते!

अलिबागपासून तालुक्यात रायगड ते महाराष्ट्रभर एजंट-नेटवर्क सक्रिय; ‘गणपती-माचिस’सोबत अमरवेल, हळदी-बिबवे, ‘सफेद’ बिबवे यांचा एकत्र भांडाफोड;  कारवाईची मागणी देशात अशा प्रकारच्या ‘वैज्ञानिक/चमत्कारिक’ दाव्यांवर पोलिसांनी अटक केल्या गेलेल्या प्रकरणांचे उदाहरणे मिळतात — ताजे उदाहरण देहरादूनतील संशयित ‘रेडिओ’ प्रकरण आहे.  सावध! — गोपनीयतेच्या पडद्यामागचे निर्जीव सत्य अलिबाग-रायगड आणि महाराष्ट्रातील इतर अनेक भागांत चालणाऱ्या या प्रकारच्या फसवणुकीचा सर्वात भीषण…

Loading

Read More