स्थिर रूपांपेक्षा चालती-फिरती आराधना — खऱ्या जिवंत देवींची कथा देवालयातील आरतीपेक्षा त्या रोजच्या निस्वार्थ सेवेला सलाम.
सूचना : हा लेख “खरी जिवंत देवी!” हा फक्त स्त्रीशक्तीचा गौरव करण्यासाठी आहे. येथे घेतलेली नावे केवळ उदाहरणादाखल असून, समाजातील सर्वच स्त्रिया देवीच्या रूपात वंदनीय आहेत. कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. तूच आमच्या लेकरांची सरस्वती,तूच आमच्या गावाची खरी विद्या,तूच जीवदान देणारी दुर्गा,तूच संकटातला आधार,तूच न्यायाची चंद्रघंटा,तूच निराधारांचा आधार.. छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर…
![]()

