🔴 अलिबागमध्ये आचल दलाल व माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भूषण पतंगे यांचा बनावट नोटांचा कारखाना उघड
अलिबाग (रायगड) — रायगड जिल्ह्यातील अलिबाग परिसरात पोलिस अधीक्षक आचल दलाल आणि उपविभागीय अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाईत बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश झाला आहे. या कारवाईत आरोपी भूषण पतंगे याला ताब्यात घेतले गेले असून प्रकरण अलिबाग पोलीस ठाण्यात नोंदवले आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर रेवदंडा— शनिवार — ०४ ऑक्टोबर…
![]()

