
भाग ३ – १३ ऑगस्ट १९४७ : अंतिम तयारी – रोषणाईच्या प्रकाशात दडलेली काळोखी रात्र
Views: 20 दिनांक : १३ ऑगस्ट २०२५ लेखक : सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल दिल्लीची रोषणाई, पण सीमारेषेचं गूढ १३ ऑगस्ट १९४७. स्वातंत्र्य फक्त दोन दिवसांवर आलं होतं. दिल्लीचे रस्ते तिरंग्यांच्या ओळींनी सजले होते, दुकानांत देशभक्तीच्या बॅजेस आणि कागदी झेंडे विक्रीसाठी मांडले होते. सरकारी इमारतींना रोषणाई लावण्याचं काम दिवसरात्र सुरू होतं. पण या उजेडामागे…