
चौल- बागमळा – रेवदंडा परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत
Views: 63 छावा दि.०३ जून रेवदंडा (सचिन मयेकर) महिला टू व्हीलरवरून खाली पडून जखमी गावात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाचे आणखी एक उदाहरण आज दिसून आले. आज सकाळच्या सुमारास एका महिलेला भटक्या कुत्र्याने अचानक टू व्हीलरसमोर पाठ काढल्याने ती तोल जाऊन खाली पडली. या घटनेत संबंधित महिला जखमी झाली आहे. सदर महिला नेहमीप्रमाणे कामासाठी घरातून निघाल्या…