विमान कोसळलं, त्याच इमारतीत झोपली होती, अकोल्याच्या तरुणीचा कसा वाचला जीव? थरारक कहाणी समोर
Views: 27 छावा • अहमदाबाद,ता. १३ जून • प्रतिनिधी अहमदाबादमधील भीषण विमान अपघातात अकोल्याची विद्यार्थिनी ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली. मेडिकल कॉलेज हॉस्टेलमध्ये झोपलेली असताना विमानाचा आवाज ऐकून ती जागी झाली आणि धुरातून सुरक्षित बाहेर पडली.गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी (१२ जून २०२५) भीषण विमान अपघात झाला. या विमान अपघातामुळे एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत एअर इंडियाचं विमान…
![]()

