लोकसहभागातून शैक्षणिक विकास
Views: 24 • प्राथमिक शाळेला हायकल लिमिटेडचा सामाजिक दायित्व निधी • छावा • अलिबाग, दि. २२ जून २०२५ • प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील झिराड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस हायकल लिमिटेडच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून तब्बल १२ लाख रुपयांचे शालोपयोगी साहित्य प्रदान करण्यात आले. या शैक्षणिक विकास उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आहे….
![]()

