
संपादकीय – समुद्र मळलेला नाही, आपणच मळवतोय!
Views: 15 छावा, संपादकीय | दि. ८ जुलै(सचिन मयेकर) समुद्रकिनाऱ्यावर अलीकडे वाढलेली घाण ही फक्त निसर्गातील भरती-ओहोटीची देण नव्हे, ती मानवी वागणुकीची सजीव प्रतिक्रिया आहे. भरतीच्या लाटांमुळे किनाऱ्यावर फेकल्या गेलेल्या प्लास्टिक, रॅपर्स, थर्माकोल आणि इतर घाणीकडे पाहिलं, की लक्षात येतं — ही घाण समुद्राने निर्माण केलेली नाही, आपणच तिचे सर्जक आहोत. माणसाच्या शरीरात जेव्हा काही…