ठळक बातम्या

विटीदांडू – हरवलेला खेळ, जपलेल्या आठवणी

Views: 22 उन्हाच्या तडाख्यात रस्त्यावरच्या धुळीत घोळणारी मुलं… हातात लांबट डंडा, जमिनीवर छोटासा गिल्ला आणि एक… दोन… तीन! अशी आरोळी ठोकली की खेळ सुरू व्हायचा. हा होता आपला गावोगावचा, पिढ्यानपिढ्या चालत आलेला विटीदांडू. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल         दि. २० ऑगस्ट २५ लहानसा डंडा हवेत उडवून मोठ्या डंड्याने मारण्याचा तो…

Loading

Read More

भारतरत्न राजीव गांधी — आधुनिक भारताचे शिल्पकार, जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 

Views: 16 आज, २० ऑगस्ट, हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्मरणाचा. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल १९४४ मध्ये मुंबई येथे जन्मलेले राजीवजी अल्पायुष्यातच भारताला आधुनिकतेकडे नेणारा मजबूत पाया घालून गेले. फक्त ४० व्या वर्षी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारून राजीव गांधींनी भारताच्या नव्या पिढीला दिशा दिली. त्यांनी संगणकयुग, दूरसंचार, आणि शिक्षण सुधारणा…

Loading

Read More

युवा महोत्सवात जे. एस. एम.चा दबदबा 

Views: 102 मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित ५८ व्या रायगड (दक्षिण विभाग) युवा महोत्सवात जे. एस. एम. कॉलेजने दणदणीत कामगिरी करत रायगड झोन चॅम्पियनशिपवर आपली छाप उमटवली. अलिबाग | विशेष प्रतिनिधी | १९ ऑगस्ट  २५ स्पर्धांमध्ये ३३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून त्यापैकी तब्बल १५ स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावत जे. एस. एम.च्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा झेंडा उंचावला. ही…

Loading

Read More

संपादकीय – मिठेखार दरड दुर्घटना

Views: 39 मिठेखार दरड दुर्घटना  शासनाच्या निष्काळजीपणाने गाडलं विठाबाईंचं आयुष्य. लेखक : सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल दिनांक – १९ ऑगस्ट २०२५ रायगड जिल्ह्यावर मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. रेड अलर्टच्या छायेतच आज सकाळी मुरूड तालुक्यातील मिठेखार गावात डोंगर घसरून वृद्ध महिला विठाबाई मोतिराम गायकर (वय ७५) यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना केवळ…

Loading

Read More

शिवरायांची रणश्री – भाग १ : गुलामगिरीच्या अंधारातून तेजाचा उदय.

Views: 16 छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक. हा लेख ऐतिहासिक संदर्भ आणि उपलब्ध माहितीवर आधारित असून, कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. लेखक : सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल सतराव्या शतकाच्या सुरुवातीला हिंदुस्थानाचा नकाशा रक्ताने भिजलेला होता. उत्तर दिशेला मुघलांची लोखंडी बेडी, दक्षिणेत आदिलशाही-निजामशाहीची सत्ता सगळीकडे फक्त अन्याय, लूटमार, धर्मांतर आणि गुलामगिरीचे भयावह सावट. शेतकरी…

Loading

Read More

थेरोंडा आगलेचीवाडीतील युवकांनी दिले कासवांना जीवदान.

Views: 89 थेरोंडा आगळेचीवाडी बधाऱ्याजवळ आज दुपारी १२ वाजता स्थानिक युवक समुद्रावर फेरफटका मारायला गेले असता, समुद्रकिनारी खाडीलगत टाकलेल्या जाळ्यांमध्ये चक्क दोन मोठे कासव अडकलेले आढळले. सचिन मयेकर- छावा – थेरोंडा- १९ ऑगस्ट २०२५ या घटनेची माहिती मिळताच सचिन बळी, सुशांत बळी, कुलदीप बळी, संजय जावसेन, महेश हाडके आणि सुधाकर हाडके या सहा युवकांनी तत्काळ…

Loading

Read More

मिठेखारचा डोंगर गिळतोय जीव..वृद्ध महिला जागीच ठार

Views: 129 ७५ वर्षीय विठाबाई गायकरांचा दरडीखाली दुर्दैवी मृत्यू; ग्रामस्थांचा प्रशासनाला घेराव सचिन मयेकर, छावा – मिठेखार | १९ ऑगस्ट २०२५ रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले असून, जिल्हा प्रशासनाने ज्या गावांना दरड प्रवण ग्रस्त म्हणून घोषित केले आहे, त्यातीलच मुरुड तालुक्यातील मिठेखार या गावात आज सकाळी भीषण घटना घडली. सकाळी साडेआठच्या सुमारास विक्रम…

Loading

Read More

रायगडमध्ये रेड अलर्टचा तडाखा – रेवदंड्यात जुन्या घराचा भाग कोसळला!

Views: 161 अतिवृष्टीमुळे आगर आळीतील मंगेश विश्वनाथ लाड यांच्या घराला मोठं नुकसान जीवितहानी टळली सचिन मयेकर, छावा – रेवदंडा | १९ ऑगस्ट २०२५ रयगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेला रेड अलर्ट लागू आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नद्या-नाले ओसंडले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अतिवृष्टीचा फटका रेवदंडा शहरालाही बसला…

Loading

Read More

आता पुरे! खड्ड्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले नागरिक!

Views: 36 साळाव–तळेखार महामार्गाच्या दुर्दशेविरोधात मुसळधार पावसात उग्र रास्तारोको, प्रशासन व कंत्राटदाराला जाहीर इशारा छावा – साळाव- सचिन मयेकर  साळाव–तळेखार महामार्गाची गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेली दुर्दशा, खड्डे, चिखल, अपघात आणि प्रवाशांचे हाल यामुळे अखेर नागरिकांचा संयम सुटला. आज मुसळधार पावसाची पर्वा न करता संतप्त नागरिकांनी साळाव येथे उग्र रास्तारोको छेडत प्रशासन व कंत्राटदाराविरोधात जाहीर…

Loading

Read More

गातो नेहमी… दिसतो क्वचित! पावसात समोर आला सोनेरी कोकीळ

Views: 18 रेवदंडा | १८ ऑगस्ट २०२५ छावा – रेवदंडा – सचिन मयेकर  पावसाच्या सरींमध्ये आज रेवदंड्यातील शाळेच्या आवारात एक आगळावेगळा प्रसंग घडला. नेहमी केवळ गोड आवाजाने आपली उपस्थिती जाणवून देणारा कोकीळ पक्षी प्रत्यक्ष डोळ्यांसमोर दिसला. विशेष म्हणजे, दर्शन झाले ते सोनेरी कोकीळाचे. अंगावर तपकिरी-राखाडी ठिपके, पांढुरक्या रेषा आणि सोनेरी छटा असलेला हा पक्षी निसर्गाला…

Loading

Read More